
नेहमीसारखी इच्छा नको, आता हवी ALIGNED ACTION.
तुम्हाला career, पैसा, relationship किंवा personal growth मध्ये नक्की काय बदलायचं आहे, त्यावर कसा focus ठेवायचा आणि त्यासाठी योग्य action कशी घ्यायची—याची practical सुरुवात.
🔒 Secure Checkout · 100% Practical Insights
दरवर्षी 31st December ला तेच वाटतं का?
नवीन ध्येय ठरवतो, positive विचार करण्याचा प्रयत्न करतो... पण काही आठवड्यांत गाडी पुन्हा तिथेच येऊन थांबते.
Affirmations बोलून आणि positive राहूनही प्रत्यक्षात गोष्टी बदलताना दिसत नाहीत.
आयुष्यात मोठा बदल हवाय, पण सुरुवात नेमकी कुठून करायची याची clarity नसते.
संधी समोर येतात, पण जुने limiting beliefs आणि overthinking पाऊल पुढे टाकू देत नाहीत.
“Manifestation म्हणजे नियमांची पोपटपंची नाही.”
माझ्यासाठी manifestation म्हणजे फक्त affirmations ची पोपटपंची किंवा 'हे करा, ते करा' असे वरवरचे नियम सांगणं नाही. जोपर्यंत तुमची Intention pure नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिकपणे connect होत नाही आणि तुमचे विचार, भावना व कृती एकाच दिशेने काम करत नाहीत, तोपर्यंत कसलेही तंत्र काम करत नाही.
— Shubhi
या 2 तासांच्या Masterclass मध्ये तुम्ही काय शिकाल?
जाणून घ्या practical foundation, जे थेट तुमच्या आयुष्यात लागू करता येईल.
Purity of Intention & Clarity
इच्छा भीती किंवा तुलनेतून आली आहे की खऱ्या प्रेरणेतून? नेमकं काय हवंय ते कागदावर अचूकपणे मांडणे.
Limiting Beliefs Identification
नकळत अडथळा आणणारे आंतरिक विचार ओळखणे आणि त्यांच्या प्रभावातून स्वतःला मुक्त करणे.
Real Visualisation Process
केवळ दिवास्वप्ने न पाहता भावना, विचार आणि शरीराची ऊर्जा ध्येयाशी सुसंगत कशी जोडायची.
Goal-Aligned Action Roadmap
31st December आधी स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी दररोज घ्यायची छोटी, व्यावहारिक पावले.
2026 नेहमीसारखं संपवू नका.
एक निर्णय, दोन तास, आणि तुमच्या ध्येयाची नवी व्यावहारिक दिशा.
तुम्हाला 2 तासांचे लाईव्ह सेशन मिळेल, ज्यामध्ये थेट प्रश्नोत्तरे आणि practical एक्सरसाइजेस समाविष्ट आहेत.
🔒 Secure Checkout · Seats are limited